पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाकुंभाच्या पवित्र संगमात स्नान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्नानावेळी कुंभ आणि प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदींसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. महाकुंभात स्नान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेची पूजा केली.