घरफोटोगॅलरीघोडबंदरमध्ये पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा 'नो नोट, नो वोट'चा नारा

घोडबंदरमध्ये पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा ‘नो नोट, नो वोट’चा नारा

Subscribe

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक निर्बंध लादण्यात आले. त्यानंतर पीएमसी बँकेच्या ग्राहकांमध्ये रोष दिसत आहे. आपला रोष व्यक्त करण्यासाठी आज घोडबंदर रोड येथील पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी धर्माचा पाडा ते ब्रम्हांड नाका असा मूक मोर्चा काढला. (छाया - अमित मार्कंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -