घरफोटोगॅलरी'राजकीय' मतदार

‘राजकीय’ मतदार

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला होत आहे. राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मुंबईतील राजकीय नेत्यांनी देखील आपला हक्क बजावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -