Photo : पूजा हेगडेच्या देसी लूकवर चाहते फिदा

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पूजा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच पूजाच्या भावाचे लग्न पार पडले यावेळी पूजा लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. सध्या सोशल मीडियावर पूजाचा हा देसी लूक चर्चेत आहे.