घरफोटोगॅलरीPhoto : पूजा हेगडेचा हॉट लूक पाहा...

Photo : पूजा हेगडेचा हॉट लूक पाहा…

Subscribe

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पूजा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच पूजाने एक फोटोशूट शेअर केला आहे. ज्यात तिने पिंक कलरचा सुंदर हॉट ड्रेस परिधान केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -