मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या गोड हास्याने आणि निखळ सौंदर्यामुळे ओळखली जाते. पूजा सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. वारंवार पूजा तिचे सुंदर फोटो आणि विविध व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना भुरळ पाडत असते. पूजा अभिनयाबरोबरच नृत्यामध्ये देखील पारंगत आहे. पूजाने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवला आहे. दरम्यान, नुकतच पूजाने गणेश चतुर्थी निमित्त खास फोटोशूट केलं आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -