Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo : प्राजक्ता माळीची हिमाचलप्रदेशमध्ये भटकंती

Photo : प्राजक्ता माळीची हिमाचलप्रदेशमध्ये भटकंती

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या भटकंती करताना दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या ती हिमाचलप्रदेशमध्ये भटकंती करत असून तिने त्याठिकाणचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्या फोटोना ‘Off to THE vacation…#हिमाचलप्रदेश’ असे कॅप्शन देत आपण हिमाचलप्रदेशला फिरायला निघालो असल्याचे सांगितले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisement -