Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: चाहत्यांना घायाळ करणारं प्राजक्ताचं 'मराठमोळं' सौंदर्य

Photo: चाहत्यांना घायाळ करणारं प्राजक्ताचं ‘मराठमोळं’ सौंदर्य

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. प्राजक्ता ही चांगली अभिनेत्री असून उत्तम भरनाट्यम नृत्यांगनाही आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं सध्या प्राजक्ता सूत्रसंचालन करतेय. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी प्राजक्ता तिच्या चाहत्यांसाठी तिचे नवे फोटो शेअर करत असते (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Related Story

- Advertisement -