घर फोटोगॅलरी photo : प्राजू या ड्रेसमध्ये तू गोंडस... प्राजक्ता माळीच्या नव्या...

photo : प्राजू या ड्रेसमध्ये तू गोंडस… प्राजक्ता माळीच्या नव्या लूकवर चाहता फिदा

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच प्राजक्ताने निवेदिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच एक फोटोशूट केलंय ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -