Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी नक्षीदार पैठणीत खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य

नक्षीदार पैठणीत खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य

Subscribe

मराठी सिने सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच प्राजक्ताने निवेदिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -