पांढऱ्या नक्षीदार साडीत प्राजक्ताचं नितळ सौंदर्य; पाहा फोटो

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी अलीकडे वारंवार चर्चेत असते. कधी तिच्या ‘रानबाजार’ वेबसीरिजमुळे तर कधी ‘वाय’ सारख्या चित्रपटांमुळे प्राजक्ताला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकतंच तिने एक सुंदर फोटोशूट केलं आहे, ज्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाची सुंदर नक्षीदार साडी परिधान केली आहे.