1 of 6

मंगळवारी एका अज्ञात समाजकंटकाने सायंकाळी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानावर दगडफेक करून झाड्यांच्या कुंड्यांची तोडफोड केली. (छायाचित्र - दीपक साळवी)

याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि माजी खासदार प्रकार आंबेडकर यांनी राजगृहाला भेट दिली. (छायाचित्र - दीपक साळवी)

यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते. (छायाचित्र - दीपक साळवी)

पोलीस अधिकाऱ्यांसह या दोघांनी राजगृहाची पाहणी केली. (छायाचित्र - दीपक साळवी)