घरफोटोगॅलरीPhoto : पेस्टल पिंक गाऊनमध्ये प्रिती झिंटाचं जबरदस्त फोटोशूट

Photo : पेस्टल पिंक गाऊनमध्ये प्रिती झिंटाचं जबरदस्त फोटोशूट

Subscribe

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या प्रिती बॉलिवूडपासून दूर आहे. पण तरीही प्रिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच प्रीतीने पेस्ट पिंक गाऊनमध्ये सुंदर फोटोशूट केलंय. या लूकमध्ये प्रीती खूप सुंदर दिसतेय. चाहते तिच्या या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -