पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यातील खास क्षणचित्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर होते. देहूच्या दिशेने जाण्यासाठी पंतप्रधान लोहगाव विमानतळावर दाखल झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी स्वागत केले.

Prime Minister Narendra Modi's visit to Dehu see Special highlights
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यातील खास क्षणचित्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकापर्ण सोहळा पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते. वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या जय घोषात या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, तुषार भोसले उपस्थित होते.