बोल्ड गोल्डन ड्रेसमधील ‘देसी गर्ल’चा हॉट जलवा

priyanka chopra looks hot and sexy in golden shimmery gown for globes award red carpet look photos
बोल्ड गोल्डन ड्रेसमधील 'देसी गर्ल'चा हॉट जलवा

बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंत अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली आहे. यात फॅशनच्या बाबतीतही ही अभिनेत्री मागे नाही. आपल्या हटके, बोल्ड आणि क्लासी स्टाईलने ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. अशातच गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स शोच्या रेप कार्पेटवरही बोल्ड नेकलाईन गोल्डन ड्रेसमध्ये देसी गर्लचा हॉट जलवा पाहायला मिळाला. या ड्रेसमधील प्रियांकाचा लूक चाहत्यांनाही फारचं आवडला होता.