घरताज्या घडामोडीघाटकोपरमध्ये पल्स ऑक्सीमीटरद्वारे नागरिकांची तपासणी

घाटकोपरमध्ये पल्स ऑक्सीमीटरद्वारे नागरिकांची तपासणी

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारहून अधिक झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना सर्वाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ हजार पार आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकार अनेक उपयायोजना करत आहे. ( छायाचित्र – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -