घरफोटोगॅलरीPhoto - मुंबईकरांनी लुटला मरीन ड्राइव्हवर भिजण्याचा आनंद

Photo – मुंबईकरांनी लुटला मरीन ड्राइव्हवर भिजण्याचा आनंद

Subscribe

मुंबईत पावसाने जोरदार आगमन झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाने दिलासा दिला आहे. वातावरणात गारवा पसरला असून मुंबईतील पावसाचे लोकप्रिय ठिकाण असलेल्या मरीन ड्राइव्ह येथे मुंबईकरांनी पावसाचा मनसोक्त आनंद लुटला. (सर्व छाया - दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -