1 of 5

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद सभेत अटी व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांची शिवतीर्थावर पहिली झलक दिसली.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवतीर्थ निवासस्थानी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राज यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

राज ठाकरेंवर कलम 116,117,153 ए,135 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या सभेनंतर पोलिसांनी सर्व डेटा गोळा केला. सभेच्या ठिकाणी पोलिसांकडूनही सीसीटीव्ही लावण्यात आले होते. या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.