घरताज्या घडामोडीकपूर कुटुंबातील 'या' व्यक्तींनी घेतला जगाचा निरोप

कपूर कुटुंबातील ‘या’ व्यक्तींनी घेतला जगाचा निरोप

Subscribe

बॉलिवूड अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ५८ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी राजीव कपूर यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. बॉलिवूडमध्ये कपूर घरण्याचे मोठे योगदान आहे. आज आपण कपूर कुटुंबातील कोणकोणत्या व्यक्तींनी जगाला निरोप दिला ते पाहणार आहोत.

कपूर घराण्याची मुळे पाकिस्तानमधील पेशावरमध्ये जोडले आहेत. संपूर्ण कुटुंबात फक्त हिंदूच नाहीत, तर जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाच्या लोकांचा समावेश आहे. करीनाने पटौदीचा नवाब आणि अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले, तर शशी कपूर यांनी ब्रिटीन अभिनेत्री जेनिफर कँडलसोबत लग्न केले. शिवाय राज कपूर यांची मुलगी रीमा कपूर यांनी इन्व्हेस्टमेंट बँकर मोहन जैनशी लग्न केले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -