टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या अभिनयाची अनेक चाहते आहेत. रकुलने हिंदीसोबतच तमिळ, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. रकुल सोशल मीडियावर देखील तितकीच सक्रिय असते. नुकतंच रकुलने एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे. ज्यावर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -