घरफोटोगॅलरीPhoto : गोल्डन ड्रेसमध्ये रकुलचा ग्लॅमरस लूक

Photo : गोल्डन ड्रेसमध्ये रकुलचा ग्लॅमरस लूक

Subscribe

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या अभिनयाची अनेक चाहते आहेत. रकुलने हिंदीसोबतच तमिळ, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. रकुल सोशल मीडियावर देखील तितकीच सक्रिय असते.सध्या रकुल तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 21 फेब्रुवारी रोजी रकुल जॅकी भगनानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -