घरताज्या घडामोडी८०च्या दशकात रामायण मालिकेचे असे व्हायचे शूटिंग!

८०च्या दशकात रामायण मालिकेचे असे व्हायचे शूटिंग!

Subscribe

१९८० च्या दशकात अजरामर झालेली रामानंद सागर यांची रामायण मालिका आता पुन्हा डीडी वाहिनी प्रसारित करण्यात आली आहे. आजच्या तंत्रज्ञान युगात इतका विकास झाला असला तरी अजूनही रामायण या मालिकेशी स्पर्धा कोणालाही करता आलेली नाही. त्या काळात आता असलेले अत्याधुनिक कॅमेरे आणि व्हीएफएक्सही नव्हते. असे असूनही मालिकेच्या संबंधित सर्व लोकांच्या मेहनतीमुळे त्यांनी रामायणाचा प्रत्येक सीन जिवंत केला. रामायणाची अशी काही पडद्यामागील  छायाचित्र तुमच्याकरिता….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -