घरफोटोगॅलरीPhoto : रणवीर-दीपिकाचा देसी लूक सोशल मीडियावर चर्चेत

Photo : रणवीर-दीपिकाचा देसी लूक सोशल मीडियावर चर्चेत

Subscribe

बॉलिवूड मधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे रणवीर – दीपिका. या जोडीला प्रेक्षकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. या दोन्ही कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकतेच रणवीर आणि दीपिका अंबानींच्या गणेशोत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी देसी लूक केला होता ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -