रणवीर-दीपिकाचा मिजवा फॅशन शोमधील ट्रेडिशनल आऊटफिट

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. दरम्यान, दुसरीकडे रणवीर सिंह त्याची पत्नी दीपिका पादुकोणसोबत ट्रेडिशनल आउटफिटमध्ये मिजवां फॅशन या शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसून आला.