घरताज्या घडामोडीLata Mangeshkar: दैवी सुरांनी भरलेले युग संपलं! पाहा लता दीदींचे काही दुर्मिळ...

Lata Mangeshkar: दैवी सुरांनी भरलेले युग संपलं! पाहा लता दीदींचे काही दुर्मिळ फोटो

Subscribe

दैवी सुरांनी भरलेले एक युग संपले असले तरी त्यांचे संगित क्षेत्रातील योगदान आजन्म लक्षात राहणार आहे.

गानसम्राज्ञी, गानकोकीळा, भारतरत्न, तब्बल सहा दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar)  यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. एका अविस्मरणीय युगाचा अंत झाला. लता दीदींच्या जाण्याने सर्वच भावूक झाले आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  लता दीदींच्या जाण्याने प्रत्येक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.  दैवी सुरांनी भरलेले एक युग संपले असले तरी त्यांचे संगित क्षेत्रातील योगदान आजन्म लक्षात राहणार आहे. पाहा लता दीदींचे काही दुर्मिळ फोटो ( फोटो- गुगलवरुन साभार )

 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -