- Advertisement -
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सर्वांचीच लाडकी अभिनेत्री शनया खूपच लोकप्रिय झाली आहे. शनया म्हणजे अर्थात सर्वांचीच आवडती अभिनेत्री रसिका सुनील. रसिका सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने अपडेट देत असते. सध्या रसिका लॉस अँजेलिसमध्ये असून तिने तिथले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
- Advertisement -
- Advertisement -