घरताज्या घडामोडीPhoto : झी महागौरव 2022 च्या निमित्ताने मराठी कलाकारांची रेड कार्पेट एंट्री,...

Photo : झी महागौरव 2022 च्या निमित्ताने मराठी कलाकारांची रेड कार्पेट एंट्री, पाहा फोटो

Subscribe

गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करून त्यांनी मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीसाठी केलेल्या महान कार्याचा महागौरव यंदा झी गौरव पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला.

मराठी नाट्य आणि सिनेसृष्टी ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो सोहळा म्हणजे झी गौरव पुरस्कार. यंदाचा झी गौरव पुरस्कार 2022 नुकताच पार पडला. गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करून त्यांनी मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीसाठी केलेल्या महान कार्याचा महागौरव यंदा झी गौरव पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात सोहळ्यात श्रेयस तळपदे, नागराज मंजुळे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, सई ताम्हणकर, उर्मिला कानिटकर, संजय जाधव, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, अलका कुबल, मृणाल कुलकर्णी, उषा नाडकर्णी, रवी जाधव, केतकी माटेगावकर आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. कुठल्या कलाकारांनी विजेतेपद पटकावलं हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. पाहा महागौरव सोहळ्याची फोटोगॅलरी ( फोटो – झी मराठी ऑफिशिअल इन्स्टाग्रावरुन साभार )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -