रविना टंडनच्या मुलीचा ब्यूटीफुल लूक; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनची मुलगी राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. राशा आता 17 वर्षांची आहे. राशा वारंवार तिचे विविध लूक मधील फोटो शेअर करत असते. राशाचे इंस्टग्रामवर लाखो चाहते आहेत.