Republic Day : PHOTO | मुंबईत प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारताचे संविधान, संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला मानवंदना दिली जाते.

Republic Day: PHOTO | Preparations for Republic Day in Mumbai
मुंबईत प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारताचे संविधान, संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला मानवंदना दिली जाते. या प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा बनवणाऱ्यांची जय्यत तयारी मुंबई महानगरात पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदी संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. (छाया : दिपक साळवी)


हे ही वाचा – विकेंडला मुंबईसह, राज्यात पाऊस, गारपिटीची शक्यता – IMD