घरफोटोगॅलरी'भारत बंद'चा दिवसभरातील आढावा!

‘भारत बंद’चा दिवसभरातील आढावा!

Subscribe

'भारत बंद'मध्ये सहभागी होत आज कॉंग्रेस तसंच मनसे कार्यकर्ते मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते. मुळात काँग्रेसने ही 'भारत बंद'ची हाक दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष खऱ्या अर्थाने भाव खाऊन गेला. त्यातही विशेष लक्षवेधी ठरली ती मनसेने काढलेली भाजप सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा. या फोटोंच्या माध्यमातून घेऊया दिवसभरातील बंदचा झटपट आढावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -