इंदिरा गांधींपासून झाशीच्या राणीपर्यंत कंगनाने साकारलेल्या दमदार भूमिका

kangana as indira gandhi

पंगा गर्ल कंगना रनौतने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या विविध छटा साकारल्या आहेत. नुकताच कंगनाचा इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘इमरजेंसी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे.देशातील सर्वात शक्तीशाली महिला असलेल्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. कंगनाने नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.