- Advertisement -
मराठी बिग बॉस’च्या पहिल्या सीझनमधली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती नेहमीच नवनवीन फॅशन ट्रेंड फॉलो करत असते. नुकतेच तिने ‘इंडो वेस्टन लूक’ करत फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात सई खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
- Advertisement -