घरफोटोगॅलरीसई ताम्हणकरचा बोल्ड अ‍ॅण्ड ब्यूटीफुल लूक; पाहा फोटो

सई ताम्हणकरचा बोल्ड अ‍ॅण्ड ब्यूटीफुल लूक; पाहा फोटो

Subscribe

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते. नुकतंच सईने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. सईच्या या फोटोवर सईचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -