घर फोटोगॅलरी Photo : समंथा रूथ प्रभू करतेय कॅलिफोर्नियामध्ये एन्जॉय

Photo : समंथा रूथ प्रभू करतेय कॅलिफोर्नियामध्ये एन्जॉय

Subscribe

टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वारंवार आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील गोष्टी सुद्धा तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. सध्या समंथा रुथ प्रभू कॅलिफोर्नियामध्ये वेकेशन एन्जॉय करत आहे. यावेळचे काही फोटो समंथाने शेअर केले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -