‘ओ अंटावा’च्या धमाक्यानंतर समांथाची स्वित्झर्लंड टूर

samantha ruth prabhu vacations in switzerland gives glimpse into stunning hotel view
'ओ अंटावा'च्या धमाक्यानंतर समांथाची स्वित्झर्लंड टूर

फॅमिली मॅन आणि ‘पुष्पा- द राइज इन’मधील ‘ओ अंटावा’ गाण्यात बॅक टू बॅक जबरदस्त परफॉर्मन्स देऊन अभिनेत्री समंथा रुथ प्रभू धुमाकूळ घालत आहे. ‘ओ अंटावा’च्या धमाकेदार यशानंतर आता समंथा स्वित्झर्लंड टूरसाठी रवाना झाली आहे. या टूर दरम्यान ती हॉटेल्स रुममधून दिसणारी नयनरम्य दृश्ये न्याहाळताना तर कधी बर्फात आनंद घेताना दिसली. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर या टूरदरम्यानचे अनेक फोटो शेअर करत लिहिले की, याची सवय होऊ शकते.