टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वारंवार आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील गोष्टी सुद्धा तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. सध्या समंथा रुथ प्रभू न्यूयॉर्कमध्ये वेकेशनचा आनंद घेत आहे. यावेळी समंथा न्यूयॉर्कमधील 41 व्या स्वातंत्र्यदिनाच्या परेडमध्ये सहभागी झाली होती. यावेळी समंथाने सुंदर लूक केला होता.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -