Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी दसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी

दसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी

शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून जिम तसेच फिटनेस सेंटर्स बंद होते. त्यामुळे व्यायाम होत नसल्याने शरीराचे वजन वाढणे, पोट सुटणे अशा गोष्टी घडू लागल्या. तसेच जिम मालक, ट्रेनर याच्या कमाईवर परिणाम झाला. त्यामुळे जिम सुरू व्हावी अशी मागणी राज्यात केली जात होती. त्यामुळे ठाकरे सरकारने जिम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. (छायचित्र - गणेश कुरकुंडे)

Related Story

- Advertisement -

- Advertisement -