Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: बर्थ डे, सेलिब्रेशन आणि केकवर संजय राठोड; नव्या फोटोंची चर्चा

Photo: बर्थ डे, सेलिब्रेशन आणि केकवर संजय राठोड; नव्या फोटोंची चर्चा

संजय राठोड यांचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादात अडकलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड तब्बल १५ दिवसानंतर घराबाहेर पडले आहेत. पूजाच्या आत्महत्येत वनमंत्री संजय राठोड यांचा हस्तक्षेप असल्याचे म्हटले जात आहे. आज संजय राठोड पोहरादेवी गडावर सर्वांसमक्ष आले असून त्यापूर्वी त्यांचे पुन्हा एकदा नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -