76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 सुरू झाला आहे. फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर जगभरातील अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवली. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक सौंदर्यवतींनी आपले सौंदर्य दाखवले. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने पहिल्याच दिवशी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये साराने देसी लूक केला होता. दरम्यान, आता साराचा या फेस्टिव्हलमधील दुसऱ्या दिवशीचा लूक समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -