Friday, April 19, 2024
घरमानिनीFashionPhoto : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सारा अली खानचा देसी लूक

Photo : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सारा अली खानचा देसी लूक

Subscribe

76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 सुरू झाला आहे. मंगळवारी फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर जगभरातील अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवली. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक सौंदर्यवतींनी आपले सौंदर्य दाखवले. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने पहिल्याच दिवशी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. यावेळी साराने देसी लूक केला होता. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisment -

Manini