बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. अभिनयासोबतच साराच्या स्टाईलचे सुद्धा अनेक चाहते आहेत.सोशल मीडियावर साराच्या प्रत्येक लूकचे फोटो व्हायरल होत असतात. सारा प्रत्येक आउटफिटमध्ये शोभून दिसते. नुकतच साराने आणखी एक फोटोशूट केलंय. साऱ्याच्या फोटोंवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते.
अभिनयासोबतच साराच्या स्टाईलचे सुद्धा अनेक चाहते आहेत.
सोशल मीडियावर साराच्या प्रत्येक लूकचे फोटो व्हायरल होत असतात.