School Reopen: फुले,पेढे देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

School Reopen: students Welcome to the school with flowers and Flowers
School Reopen: फुले,पेढे देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

राज्य सरकारने दिलेल्या सुचनांनुसार ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागामध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली. राज्यभरात  शाळेकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना फुले आणि पेढे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहा शाळेच्या पहिल्या दिवशीचे काही खास फोटो ( छायाचित्र – सचिन हरळकर )