Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी सायली संजीववर चढला हळदीचा रंग

सायली संजीववर चढला हळदीचा रंग

येत्या काही दिवसात शंतनू व शर्वरी लग्नबंधनात लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा कहर आणि यात लॉकडाउनमुळे अनेकांची लग्न खोळंबली आहेत. अशातच कोरोना निर्बंधांमुळे ५० लोकांच्या उपस्थित लग्न पार पाडण्याची मुभा सरकारतर्फे देण्यात आली आहे. याचदरम्यान ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये लगीनघाई सुरू सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात शंतनू व शर्वरी लग्नबंधनात अडकणार आहेत.


- Advertisement -

हे हि वाचा – भारतीय स्टार्स जाहिरातींवर कमावतात कोट्यावधी रुपये

- Advertisement -