International Cat Day 2020: पाहा वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरी

See different types of cats
International Cat Day 2020: पाहा वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरी

८ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय मांजर दिवस (International Cat Day) म्हणून साजरा केला जातो. पहिल्यांदा २००२मध्ये हा दिवस साजरा केला होता. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश मांजरीचे संरक्षण करणे आणि मदत करणे आहे. त्यामुळे आज आपण आंतरराष्ट्रीय मांजर दिवसनिमित्ताने विविध मांजरीचे काही प्रकार पाहा.