घरफोटोगॅलरीPhoto: पाहा 'या' बॉलिवूड स्टार्सचे Duplicates

Photo: पाहा ‘या’ बॉलिवूड स्टार्सचे Duplicates

Subscribe

नुकतीच विजय शेखर गुप्ता यांनी सुशांत सिंह राजपूतवर चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली. या चित्रपटात सुशांत सारखा हुबेहूब दिसणारा सचिन तिवारी काम करणार आहे. या बातमीनंतर सचिन सुशांतसारखा दिसत असल्यामुळे चर्चेत आला. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर सारख्या दिसणाऱ्या जुनैद शाह यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. सुशांत आणि रणबीर व्यतिरिक्त आणखी बऱ्याचे सेलिब्रिटीचे डुप्लीकेट (Duplicates) आहेत. तेच पाहूयात…

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -