घरफोटोगॅलरीPhoto : कियारा अडवाणीचा बोल्ड लूक पाहा

Photo : कियारा अडवाणीचा बोल्ड लूक पाहा

Subscribe

कियारा अडवाणीने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.मागील काही दिवसांपासून कियाराचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.या चित्रपटांमुळे कियारा वारंवार चर्चेत असते. नुकतंच कियाराने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.चाहते तिच्या या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -