फोटो पाहा! असा साजरा झाला किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा

shivajayanti 2023

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याकरता अनेकजण आज शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले होते. यावेळी शिवभक्तांचा उत्साह पाहण्याजोगा होता.

(सर्व फोटो – ट्विटर/देवेंद्र फडणवीस)