Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी घेतली...

Photo : शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (ता. 01 जून) संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरिता वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेली भेट ही राजकीय भेट असल्याचे स्वतः मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. ही भेट सदिच्छा भेट होती. तर शरद पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठीचे आमंत्रण देण्यासाठी शरद पवार हे वर्षा बंगल्यावर आले होते, असे मुख्यमंत्री यांच्याकडून स्पष्ट करून आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -