मुंबई : दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुटी असली तरीही खास एक तास मुहूर्त ट्रेडिंग केलं जातं. त्याप्रमाणे, शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7 अशी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ होती. यावेळी बीएसई आणि एनएसईवर अनुक्रमे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी दिसली. (सर्व छायाचित्र : दीपक साळवी)
Photo : मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी; गुंतवणूकदार आनंदले
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -