घरफोटोगॅलरीशिवशक्ती अन् भीमशक्ती अखेर एकत्र; ठाकरेंच्या उपस्थितीत आंबेडकरांची घोषणा

शिवशक्ती अन् भीमशक्ती अखेर एकत्र; ठाकरेंच्या उपस्थितीत आंबेडकरांची घोषणा

Subscribe

बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आणि वंचितच्या वतीने युतीची घोषणा करण्यात आली आहेत. पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी ही घोषणा केली आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -